2. म्हणतात की या दिवशी श्रीकृष्णाने राधावर रंग टाकला होता. म्हणून हा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्री राधारानी- श्रीकृष्णाची आराधना केली जाते. रंगपंचमीला रंगानी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी राधा कृष्णाला अबीर- गुलाल लावलं जातं. राधाराणीच्या बरसाणा येथे या दिवशी त्यांच्या मंदिरात विशेष पूजा व दर्शन लाभ होतात.
6. गोवा व महाराष्ट्रा रंग पंचमीला मच्छीमारांच्या वसाहतीत विशेष कार्यक्रम होतात. नाच-गाणं, मस्ती होते. लोक एममेकांना भेटायला त्यांचा घरी जातात व लग्नाची बोलणी करण्यासाठी हा दिवस उत्तम असल्याचे मानलं जातं.