जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्तीसाठी भैरव आराधना करण्याचे अत्यंत महत्व आहे. विशेष करुन भैरवाष्टमीच्या दिवशी भैरव मंत्रांचा प्रयोग करुन व्यापार-व्यवसाय, शत्रु पक्षाकडून येणार्या समस्या, विघ्न, बाधा, कोर्ट कचेरी आणि निराशा इतर गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या भैरवाचे 5 अचूक मंत्र ...