Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Webdunia
रविवार, 18 मे 2025 (07:48 IST)
बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असाल तर सकाळी श्रीगणेशाची पूजा करावी.
 
गणपतीला हिरव्या दुर्वा अर्पण कराव्या. हे अत्यंत शुभ मानले जाते.
 
बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे देखील खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते.
बुधवारी मूग डाळ पंजिरी, मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. संध्याकाळी स्वतः हा प्रसाद घेऊन उपवास सोडावा.
 
बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर गणेश चालीसा पाठ करा, तर पूजा पूर्ण मानली जाते.
 
बुधवारी गणेशाला शेंदूर अर्पण करावं. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात.
 
7 बुधवारपर्यंत गणेश मंदिरात जाऊन गुळाचा नैवेद्य दाखवावा.

संबंधित माहिती

पुढील लेख