✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Father's Day 2025 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत
Webdunia
शनिवार, 14 जून 2025 (21:45 IST)
वडिल म्हणजे बिनशर्त प्रेमाची सावली
वडिल म्हणजे सर्वत्र छत्र देणारी माऊली
फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा बाबा
बाबा, तुम्ही फक्त माझे बाबा आहात !
तुमच्यासारखा या जगात दुसरं कोणीच नाही.
हॅपी फादर्स डे
ALSO READ:
Fathers Day 2025 Wishes From Daughter मुलीकडून वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा
तुमचा हात धरून चालायला शिकलो
आजही तुमचं मार्गदर्शनाशिवाय काहीही करत नाही
तुम्ही कायम माझ्यासोबत असेच रहा
फादर्स डेच्या शुभेच्छा
बाबा तुमचं प्रेम आणि पाठिंबा
हाच माझा खरा खजिना आहे
फादर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
बाबा म्हणजे शिस्तीचं,
प्रेमाचं आणि आधाराचं उत्तम उदाहरण.
तुमचा अभिमान वाटतो!
हॅपी फादर्स डे बाबा
तुमचं प्रत्येक शब्द,
प्रत्येक सल्ला माझ्यासाठी शेवटचा
आयुष्यभर असीच साथ देत राहा
फादर्स डेच्या शुभेच्छा
बाबा, तुमचं प्रेम गप्प पण खूप खोल असतं…
आज त्या प्रेमाला सलाम
फादर्स डेच्या शुभेच्छा
ALSO READ:
Father's Day 2025 Wishes From Son मुलाकडून वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा
जगातले सगळे वडील उत्तम असतील,
पण माझे बाबा सर्वात्तम आहेत
हॅपी फादर्स डे
माझ्या प्रत्येक यशामार्ग तुमचा हात आहे
बाबा तुमचं आभार मानायला शब्द कमी पडतील
कायम माझ्यासोबत हजर असण्यासाठी खूप खूप धन्यवाद
हॅपी फादर्स डे
बाबा म्हणजे एक आधारस्तंभ…
बाबा म्हणजे माझं संपूर्ण जग
हॅपी फादर्स डे
बाबा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुमचं मार्गदर्शन लाभो हीच प्रार्थना
फादर्स डे च्या शुभेच्छा
तुमचं अस्तित्वच माझ्या आयुष्याला अर्थ देतं
आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी
फादर्स डेच्या शुभेच्छा
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Father’s Day Wishes 2024:पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
इतिहासातील आदर्श पुत्र-पिता जोड्या
Father Daughter Relationship वडील आणि मुलगी यांच्यातील नातं कसं असावं?
लाडक्या वडिलांसाठी फादर्स डे ला बनवा Banana Cup Cake
Mango cake recipe फादर्स डे विशेष बनवा आंब्याचा केक
सर्व पहा
नक्की वाचा
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्याबद्दल माहिती
NEET मध्ये कमी गुण... तरीही उत्तम करिअर पर्याय निवडा,वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश मिळवा
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
कर्क राशीत बुध ग्रहाचे गोचर, ३ राशींसाठी शुभ आणि ३ राशींसाठी अशुभ
सर्व पहा
नवीन
LIVE: मुंबई कोकणात मुसळधार पावसाचा IMD ने दिला इशारा
1 जुलैपासून रेल्वे प्रवास महागणार, रेल्वेने तिकिटांचे दर वाढवले, नवीन दर जाणून घ्या
Axiom 4 Mission:शुभांशू शुक्ला इतिहास रचण्यासाठी अॅक्सिओम-4 मिशनवर अंतराळासाठी रवाना
अॅक्सिओम 4 मोहिमेसाठी हवामान 90 टक्के अनुकूल, शुभांशू शुक्ला आणि इतर 3 प्रवासी प्रक्षेपणासाठी सज्ज
Maharashtra Weather:मुंबई कोकणात मुसळधार पावसाचा IMD ने दिला इशारा
पुढील लेख
LIVE: शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीत एसआयटी दिरंगाई करण्याचा भाजप नेत्याचा आरोप