भगरीची भाकरी Bhagar Bhakari

Webdunia
शुक्रवार, 8 जुलै 2022 (08:00 IST)
साहित्य 
भगर
पाणी
चवीपुरते मीठ
 
कृती
चवी पुरते मीठ घालून भगरीचे पीठ भिजवावं. थोडे पीठ भुरभुरुन भाकरी थापून घ्यावी. तव्यावर भाकरी भाजून घ्यावी. भाकरी करताना ज्याप्रकारे तव्यावर भाकरी टाकल्यावर पाणी लावतात तसंच लावावं. उलटून मोठ्या आचेवर भाजावी. ही भाकरी बटाट्याची भाजी किंवा चटणीसोबत सर्व्ह करावी.

संबंधित माहिती

पुढील लेख