या प्रकाराबाबत जगभरात कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंट बाबत दहशतीचे वातावरण आहे. WHO ने सोमवारी सांगितले की, कोविडचे हे नवीन व्हेरियंट अत्यंत धोकादायक आहे. याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही प्राथमिक माहिती नसल्याने तो किती संसर्गजन्य आणि धोकादायक आहे, हे कळणे फार कठीण आहे.