उपासाची खजूर चिंचेची चटणी

शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (17:36 IST)
साहित्य-
2 कप खजूर
अर्धा कप चिंच
अर्धा कप गूळ
2 लाल मिरच्या 
जिरेपूड
1 चमचा आले पावडर
जिरेपूड 
चवीनुसार सेंधव मीठ  
 
कृती-
खजूर चिंचेची चटणी बनवण्यासाठी खजूर मधील बी काढून घेऊन सॉसपॅनमध्ये उकळवून घ्यावे. नंतर मऊ झाल्यानंतर शिजवून घ्यावे. आता यामध्ये चिंच, गूळ, तिखट, जिरेपूड, आले पूड, सेंधव मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता मिश्रण गाळून घ्यावे व एका बाऊलमध्ये काढावे. तर चला तयार आहे आपली खजूर आणि चिंचेची चटणी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती