Budget : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प

शुक्रवार, 9 मार्च 2018 (14:32 IST)
सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद
बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा
शेतमाल तारण योजनेसाठी ९ कोटींची तरतूद
राज्याचा अर्थसंकल्प दिव्यांगांसाठी प्रथमच सांकेतिक भाषेत होणार सादर
आर्थिक सर्वेक्षण अहवालात उद्योग, कृषी, स्थावर मालमत्ता, हॉटेल व्यवसाय आदी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत पीछेहाट झाल्याचे निराशाजनक चित्र दिसून आले होते.
विजेवर चालणारी वाहन खरेदी करणाऱ्यांना विशेष मदत देणार-मुनगंटीवार
अभिनव वित्त तंत्रज्ञान धोरण मुंबईत विशेष कक्ष स्थापन करणार -मुनगंटीवार
सहकारी सुतगिरण्यांना 3 रुपये प्रति युनिट दराने वीज दर आकारणार -मुनगंटीवा
नवी मुंबई विमानतळ मध्यवर्ती काम सुरू, 2019 ला एक धावपट्टी सुरू होईल -मुनगंटीवार
मुंबई, पुणे नागपुरात मेट्रोसाठी विशेष निधीची तरतूद -मुनगंटीवार
जलसंपदा प्रकल्प, शेततळे यामुळे कृषी क्षेत्रात स्थैर्य -मुनगंटीवार
सेवाक्षेत्राचा विकास दर वाढवण्याचे आमते प्रयत्न आहे,सेवा क्षेत्रात सर्वाधिक रोजगार येणार - मुनगंटीवार
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी 300 कोटींची तरतूद - मुनगंटीवार
1 हजार 224 दिवस हे सरकार आज पूर्ण करतंय -अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती