प्राथमिक अंदाज हरणांचा मृत्यू साथीच्या आजारामुळे झाल्याचे समोर आले आहे. मृत हरणांचा व्हिसेरा परीक्षणासाठी नागपूर येथील वन्यजीव प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. न्याय वैद्यकीय परीक्षणाच्या अहवालांनंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने हरणे दगावल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनदेखील दक्ष झाले आहे.