Warrant issued एकता कपूरविरोधात वॉरंट जारी

Webdunia
गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (17:34 IST)
टीव्ही क्वीन एकता कपूरच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.अलीकडेच, बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचे वृत्त समोर आले असून तिला सोशल मीडियावर तिच्या एका कृतीमुळे खूप ट्रोल केले जात आहे.ट्विटरवर एकता कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये एकता मंदिराबाहेर बसलेल्या गरीब लोकांना मदत करताना दिसत आहे.मग असे काय झाले की त्याला ट्रोल केले जात आहे?
 
 
 Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

पुढील लेख