Urmila Matondkar tested COVID 19 positive : उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण , म्हणाली- दिवाळीनिमित्त घ्या विशेष काळजी

Webdunia
रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (13:19 IST)
उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.अलीकडे, अभिनेत्रीने ट्विट करून, तिने स्वतःची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती शेअर केली आहे  कोरोनाचे प्रकरण पुन्हा वाढू लागले आहेत, त्यामुळे सणासुदीचा काळात लोकांची चिंता वाढली आहे. जेव्हा उर्मिला मातोंडकरला कोविड-19 ची सौम्य लक्षणे जाणवली, तेव्हा तिची कोविड चाचणी केली , त्यात  तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. अभिनेत्रीने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. तिने लोकांना आवाहन केले आहे की दिवाळी सणासुदीत लोकांनी विशेष काळजी घ्या. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख