बिग बॉसच्या मराठीच्या चावडीवर येणार सलमान खान

Webdunia
गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (15:37 IST)
अभिनेता सलमान खान बिग बॉस मराठीच्या चावडीवर येणार असल्याची बातमी आहे. सलमान महेश मांजरेकर यांच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 
 
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून यात महेश मांजरेकर यांनी जाहीर केले, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील सांगितले “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर” .
 

संबंधित माहिती

पुढील लेख