
माही विज आणि जय भानुशाली ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावं आहेत. माही "लागी तुझसे लगन" आणि "बालिका वधू" सारख्या हिट टीव्ही शोमध्ये दिसली आहे. जय भानुशालीने आपल्या करिअरची सुरुवात "धूम मचाओ धूम" या मालिकेतून केली. कयामत या मालिकेत नीव शेरगिलच्या भूमिकेतून या अभिनेत्याला ओळख मिळाली. जय भानुशाली बिग बॉस 15 मध्ये देखील दिसला आहे.