✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Amitabh Bachchan Birthday: चंदेरी दुनियेचा महानायक
Webdunia
बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (09:24 IST)
चंदेरी दुनियेचा महानायक, निःसंशय आपणच,
अमिताभ बच्चन नावाचं ते तेजोवलय आपणच,
मला तर तुम्ही माझ्याच घरचे सदस्य वाटता,
कारण चोवीस तास तुम्हीही आमच्या सोबत असता,
क्षण न क्षण तुमचा आवाज ऐकण्याची सवय आम्हास,
घरात होतो सतत तुमचाच भास,
तुम्ही आम्हांस ओळ्खतही नाही ठाऊक आहे,
पण तुम्ही आमच्या परिवाराचा एक हिस्सा आहे,
डोळ्यातून कसं बोलायचं तुम्ही शिकवलं,
आवाजाच्या चढ उताराचं दर्शन घडवलं,
विनम्र भाव कसा असावा, ते सतत आम्हांस दिसतं,
एक विनोदी झालर कशी असावी, हे ही समजतं,
यशाच्या शिखरावर असतांना, खुप कर्ज झाले,
पण खंबीर राहून तुम्ही, त्यावर ही मात करून राहिले,
सतत कार्यरत राहणं काय असतं, बघावं तुम्हाला,
लाखोंच्या आशिर्वादाने पुनर्जन्म तुम्हांला मिळाला,
ही अद्भुत जादू पृथ्वीवरची, अशीच अबाधित राहावी,
अमिताभ बच्चन नावाची व्यक्ती जगात एकच उरून राहावी .!!
..अश्विनी थत्ते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Amitabh Bachchan Birthday: Big B झाले 81 वर्षांचे, 'शहेनशाह'चे 8 ATB
Complaint against Amitabh Bachchan अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार
Amitabh Bachchan: बिग बींचा 81 वा वाढदिवस असेल,या संस्मरणीय गोष्टींचा होणार लिलाव!
Pm Modi Biopic: अमिताभ बच्चन दिसणार PM मोदींच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर?
कार्तिकने घेतले कोट्यवधींचे घर
सर्व पहा
नक्की वाचा
बॉक्स ऑफिसवर सैयारा चित्रपट हिट,पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली
मंडला मर्डर्समधून डिजिटल पदार्पण करणाऱ्या वाणी कपूरने दिग्दर्शक गोपी पुथरनसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या ड्रायव्हर आणि घरकाम करणाऱ्या मदतनीसाला घर खरेदी करण्यासाठी दिले लाखो रुपये
स्टंटमॅन राजूचा वेदनादायक मृत्यू नंतर अभिनेता अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला
राघव जुयाल लवकरच सुपरस्टार शाहरुख खानच्या 'किंग' मध्ये दिसणार
सर्व पहा
नवीन
अभिनेता बॉबी देओलच्या 'बंदर' या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
समुद्रात बुडून 54 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू
राकेश रोशन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
वायआरएफ कडून २५ जुलै रोजी 'वॉर २' ट्रेलर लॉन्च – ऋतिक रोशन आणि एनटीआर चा २५ वर्षांचा चित्रपट प्रवास साजरा होणार!
सैयारा' चार दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील
पुढील लेख
Amitabh Bachchan Birthday: Big B झाले 81 वर्षांचे, 'शहेनशाह'चे 8 ATB