अलीकडे सुपरस्टार अमिताभ बच्चनने आपल्या नाती नव्या आणि आराध्या या दोघींसाठी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आता अमिताभची आवाज अजून भारदस्त होत आहे, महिलांच्या वतीने...आपण विचार करत असाल, कश्या प्रकारे तर हा व्हिडिओ बघा जो सोशल मीडियावर चर्चेत आहे...