✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Independence Day 2023 Wishes in Marathi : स्वातंत्र्यदिना निमीत्त शुभेच्छा
Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (23:50 IST)
15 August Wishes in Marathi
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
* उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला !
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
* मनात ठेवू नका द्वेष,
मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा,
ना त्याचा ना कुणाचा
हा देश आहे आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
* निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत निनादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
*तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* रंग, रूप, वेश,
भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
* चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* अभिमान आणि नशीब आहे की
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Edited By- Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Independence Day 2023: भारत यंदा 76 वा किंवा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल, जाणून घ्या
Gallantry Awards: सशस्त्र दल आणि CAPF जवानांसाठी 76 शौर्य पुरस्काराला राष्ट्र्पतींकडून मंजुरी
Independence Day 2023 भारतातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी, त्यांची नावे जाणून घ्या
Indian Cinema after Independece : स्वातंत्र्यदिनी पाहण्यासाठी 8 चित्रपट
Independence Day 2023: भारतातील या मंदिरात दरवर्षी 15 ऑगस्टला तिरंगा फडकवतात
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मादी वाघिणीचा मृत्यू
LIVE: कल्याणमध्ये स्लॅब कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू
सोलापूर : विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, १२ जण जखमी
कल्याणमध्ये ४ मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: विद्यापीठ प्रशासनाने ९ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला
पुढील लेख
Independence Day 2023: भारत यंदा 76 वा किंवा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल, जाणून घ्या