बंड्याच्या घरी जेव्हा आजोबा, आजी आणि आत्या आले

बंड्याच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंड्या मोठ्याने म्हणाला
.
.
.
.
“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत..
.
.
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती