तुझी कमाई किती?

गण्या: मला तुमच्या मुलशी लग्न करायचय
मुलीचा बाप: तुझी कमाई किती?
गण्या: 11 हजार
मुलीचा बाप: मी तिला महिना 10 हजार रुपये फक्त पॉकेट मनी म्हणून देतो
गण्या: ते धरुनच सांगितलं....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती