यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत...

मन्या: काल तुझा मूड ऑफ का होता? आणि आज एकदम मूड बदलेला दिसतोय....
दिन्या: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत...
मन्या: मग आज मूड ऑन कसा झाला?
दिन्या: आज त्या साड्या घेऊन ती तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती