बागेत बोर्डावर काय लिहिलं होतं

आई: गण्या मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं.
तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.
 
गण्या: आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं,
की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती