कविता आणि निबंध यातला फरक सांगा...

वर्गात मराठीचा तास सुरु होता.
प्राध्यापक शब्द शिकवीत होते.
त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले,
कविता आणि निबंध यातला फरक सांगा...
 
विद्यार्थी: प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध.
 
शिक्षक अजून विचार करुन आहेत ह्याचे लग्न झालेले नसताना याला बरोबर उत्तर आलं तर कसं ???

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती