साहित्य: 300 ग्रॅम उडदाची डाळ, 3 हिरव्या मिरच्या, आलं 1 मोठा तुकडा, 10 मिरे, 3 टेबलस्पून खवलेला नारळ, कढीलिंबाची पाने 10-12, मीठ.
नारळाची चटणी: खोबरं, आलं, हिरवी मिरची, कढीलिंब पानं, मीठ वाटून घ्या. पाणी न घालता थोडं दही घाला. नेहमीची फोडणी बनवून त्यात 1 चमचा उडदाची डाळ, लाल मिरच्या व कढीलिंब, हिंग घाला. चटणीवर फोडणी घाला.