कृती : तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या, वेलची, कलमी आणि लवंगा टाकून एकजीव करावे. कांदे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यात लसण-आल्याची पेस्ट व टोमॅटो टाकून सर्व साहित्य परतून काढावे. चिकनचे तुकडे दही व मीठ टाकावे. चिकनला शिजू द्या. त्यानंतर त्यात तांदुळ टाकून 2 लीटर पाणी घालावे व शिजू द्यावे.