LIVE: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र

बुधवार, 25 डिसेंबर 2024 (10:51 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यूबीटी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती