Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात परभणी हिंसाचाराचा मुद्दा जोर धरला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी जाब विचारण्यात आला होता, त्यावर चौकशी केल्यानंतर त्यांनी अधिवेशनादरम्यान विरोधकांना उत्तर दिले. याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली
राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....