Maharashtra Marathi Breaking News Live Today: 20 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पालघरमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यासह अन्य दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणण्यानुसार, एका गावकऱ्याने तक्रार केली होती की वनक्षेत्रात असलेली त्याची जमीन परत मिळवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी लाच मागितली जात होती.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....