भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे. पुरोगामी समजल्या जाणारे राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्याने आपली ओळख कायम ठेवली आहे. सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचा शिक्क्का मोर्तब झाले आहे. आपल्या देशातील राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध केला असून , 2016 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराचे 1 हजार 16 प्रकरणं घडली आहे. एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल 22.9 टक्के घटना यामहाराष्ट्रात घडल्या असून यामध्ये हेच आकडेवारी 2015 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या 1279 तर 2014 मध्ये 1316 ज्घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत 2016 मध्ये आकडेवारी थोडी कमी झाल्याचं दिसत असल तरी क्रमांक तीन काही सुटला नाही.