* संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव
* स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी
* वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करा
* बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी
* वीज बीलमाफी मिळावी
* ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा
* पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात यावे
* नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा
* संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना
* कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा
* दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा