तसेच अधिकारी म्हणाले की, लखुजी जाधव यांची छतरी संरक्षण कार्य दरम्यान काही दगड मिळाले मग खोदकामनंतर आम्ही मंदिराच्या पायापर्यंत गेलो. सभा मंडप मिळाल्यानंतर आम्ही खोदणायचा निर्णय घेतला. व दरम्यान आम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती मिळाली. व नंतर 'शेषशायी विष्णूंची विशाल मूर्ती मिळाली. ही 1.70 मीटर लांब आणि एक मीटर उंच आहे.