बकरी ईदची २९ ला सुटी

मंगळवार, 27 जून 2023 (07:47 IST)
R S
मुंबई : शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्यांमधील बकरी ईदची सार्वजनिक सुटी २८ जूनऐवजी २९ जून रोजी जाहीर करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने याची घोषणा केली.
 
शासनाकडून २०२३ या वर्षाकरिता जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्यांमधील बकरी ईदची सार्वजनिक सुटी बुधवार, २८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र, बकरी ईद २९ रोजी येत असल्याने त्या दिवशी सुटी राहील, असे जाहीर करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती