शिमला मध्ये भूस्खलनामुळे इमारत कोसळली Video

Webdunia
गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (15:05 IST)
हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे आठ मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी 5.45 वाजता घडली.
 
या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, इमारत कोसळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर येत आहे. सरकारने तपास करण्याचे आदेश जारी केले आहेत.
 

संबंधित माहिती

पुढील लेख