मुलीने घरी आल्यावर घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून भारतीय न्यायिक संहितेच्या कलमच्या अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) (बलात्कार) आणि 3(5) (एकाच हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले गुन्हेगारी कृत्य) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.