महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह घरात एकटीच होती. आरोपी महिलेचा शेजारी राहायचा गुरुवारी रात्री 11 वाजता आरोपी महिलेचा घरात बळजबरी शिरला आणि त्याने पीडितेचे हात पाय ओढणीने बांधले आणि तिच्यावर तिच्या लहान मुलीच्या समोर बलात्कार केला तसेच मुलीवर देखील हल्ला केला.