लाल भोपळ्याचं भरीत

साहित्य : एक वाटीभर लाल भोपळ्याच्या लहान फोडी वाफवून, दीड वाटी दही, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे, हिंग व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी, थोडं ओलं खोबरं.
 
कृती : सर्व एकत्र करून फोडणी द्या. फोडी दिसल्या पाहिजेत. लगदा होऊ देऊ नका. मोहरी पूड घालाची असल्यास फोडणी नसली तरी चालेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती