पनीर अप्पे रेसिपी

सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
दोन कप आप्पे मिश्रण 
दहा तुकडे पनीर 
चवीनुसार मीठ  
एक चमचा चिली फ्लेक्स  
एक चमचा ओरेगॅनो 
आवश्यकतेनुसार तूप 
एल चीज स्लाइस 
 
कृती- 
सर्वात आधी एका भांड्यात पनीरचे तुकडे करावे. त्यानंतर कढईमध्ये पनीरचे तुकडे तळून घ्यावे. आता अप्पे मिश्रणात मीठ, चीज, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून चांगले मिक्स करावे. तसेच त्यानंतर अप्पेच्या साच्यात थोडं तूप गरम करून चमच्याच्या मदतीने मिश्रण घालावे आणि पनीरचे तुकडे घालावे. आता मिश्रण पुन्हा चमच्याने पनीरच्या तुकड्यांवर घालावे व झाकून ठेवावे तसेच थोडा वेळ शिजू द्यावे. ते चला तयार आहे पनीर अप्पे,  जे चटणी आणि सांबार सोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती