आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे, बऱ्याच वेळा अपयश हाती येत. कळतच नाही की अपयश का आले किंवा यशस्वी का होतं नाही. आपल्या पेक्षा कमी पात्र असणारे लोक यश मिळवत आहे. असे ही आपल्याला वाटत आहे तर यशस्वी होण्याचे हे 3 सूत्र अवलंबवा.जेणे करून यश नक्की मिळेल.
* कामासाठी योग्य वेळ -प्रत्येक जण काम करत आहे. पण आपल्यासाठी कामाची योग्य वेळ कोणती आहे हा विचार करा. आपल्या मनात एखादी कल्पना आली तर आपण त्यावर काम करण्याचा विचारच करत बसता त्यावर काम करतच नाही. तर त्या कल्पनेला काहीच अर्थ राहत नाही. त्या कल्पनेला काहीच महत्त्व राहत नाही आणि आपल्याला समजते की आपल्या कल्पनेवर इतर कोणीतरी काम करायला सुरू केले आहे. म्हणून हे आवश्यक आहे की आपण ज्या गोष्टीचा विचार करता लगेच ती करायला घ्या.
3 काम करण्याची क्षमता आणि उत्साह- आपण जे काही काम करता त्यामध्ये प्रभुत्व असणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच त्या कामाला उत्साहाने करणे देखील महत्त्वाचे आहे. काही लोक तर यासाठी काम करतात की त्यांना करायचे आहे .ते त्या कामाला करण्याची वेगळी पद्धत अवलंबवत नाही. जग दररोज बदलत आहे.आपल्याला स्वतःला जगाच्या बरोबर चालावे आणि आपल्या आपले ज्ञान आणि योग्यता अपडेट करावे लागणार. दररोज काही तरी नवीन शिकावे लागेल. कार्यात अधिक कौशल्य आणि उत्साह दाखवावा लागेल. तेव्हाच आपण आपली एक विशिष्ट ओळख बनवू शकाल.