✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
Marathi Kavita : चूक घडतंय हे दिसतं असतं डोळ्याला
Webdunia
गुरूवार, 22 जून 2023 (09:53 IST)
चूक घडतंय हे दिसतं असतं डोळ्याला,
तरीही चूप का बसायचं?हा प्रश पडतो मनाला!
आपण भ्यायचं असायचं असतं का?
की कशीबशी बसलेली घडी विस्कटेल का?
मग सत्य असंच मरेल न गुदमरून,
आजवरच्या आपल्या संस्कारांची पायमल्ली करून,
नाही नाही कुठंतरी यावर विचार व्हायला हवा,
हा प्रश आता निकालात काढायला हवा!
समोरचा अजून अजून उद्दाम होईल, निःसंशय,
दाबेल स्त्यास तो, येईल बेईमानी चा प्रलय!
..अश्विनी थत्ते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Marathi Kavita विनोद केंव्हा केव्हा होतात
आदिपुरुष मधले संवाद' लिहिणाऱ्या मनोज मुंतशीर यांची 'कथा'
Father 's Day वडिलांसाठी ची हृदयातील जागा राखून ठेवावी
बाबा म्हणजे... वडिलांवर सुंदर कविता
सायकलची सैर
सर्व पहा
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
सर्व पहा
नवीन
दिवाळीच्या स्वच्छते दरम्यान त्वचेची आणि केसांची अशी काळजी घ्या
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खसखस खाण्याचे फायदे जाणून घ्या
हे योगासन डोळ्याखाली काळी वर्तुळे दूर करतात
पौराणिक कथा : दिवाळीचे पाच दिवस
भगवान धन्वंतरि यांच्या नावावरून बाळासाठी सुंदर नावे
पुढील लेख
योग म्हणजे नव्हे नुसती साधना