मराठी भन्नाट जोक : बायको माहेरी जाते

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (18:13 IST)
बायको माहेरी जातांना शेजारच्या 
बायकांना सांगून जात असेल की,
ताई जरा लक्ष ठेवा .
तर समजून घ्या की ,
आता तुम्ही सीसीटीव्ही च्या निगराणीत आहात..
 

संबंधित माहिती

पुढील लेख