ती माझ्यावर भांडी फेकते

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (16:29 IST)
मोहन: मला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवायं
जज: कारण तरी काय?
मोहन: ती माझ्यावर भांडी फेकते
जज: अलीकडे मारु लागली की आधीपासून मारते
मोहन: गेल्या सहा वर्षांपासून
जज: मग इतक्या वर्षांनी घटस्फोट का?
मोहन: कारण आता तिचा नेम बरोबर बसतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती