पन्नाशीच्या कथा आणि व्यथा

शनिवार, 30 जानेवारी 2021 (10:17 IST)
नवरा:- "मी काही आता वाचू शकेन अस वाटत नाही'
 
 
बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"
 
 
नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हटलं
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती