काय मराठी भाषेची कमाल...

गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (21:53 IST)
शंतनुराव किर्लोस्कर हे कधीही टाय आणि बो शिवाय दिसले नाहीत. 
 
कुणीतरी पु. लं. ना विचारलं "ते कां बो कायम लावत असतील?"
 
पु. लं. नी सांगितलं "त्याच्या आईनं त्यांना लहानपणी सांगितलं होतं की "बोलावल्याशिवाय" कधी कुठे जाऊ नको."
 
काय मराठी भाषेची कमाल...
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती