बायको हॉस्पिटलमध्ये

शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (15:01 IST)
माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे असे सांगून एकजण गेले ३ महिने माझ्याकडून पैसे घेतोय.
 
काय आजार आहे म्हणुन, काल हॉस्पिटलला गेलो तर समजले, त्याची बायको "नर्स"  आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती