गावंढळ कुठचा!

सोमवार, 20 जून 2022 (12:31 IST)
काल हॉटेल मध्ये एका विचित्र माणसाला बघितलं.....
ना लॅपटॉप वर काम करत होता,
ना WhatsApp बघत होता,
ना SMS करत होता,
फोनवर पण बोलत नव्हता... 
आणि selfie पण घेत नव्हता....
ना फेसबुकवर फोटो टाकत होता !
नुसता कुटुंबाबरोबर गप्पा मारत होता...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती