पोटात मुरडा होऊन कळ येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे. पोटात दुखायचे थांबते. तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर ओवा पूड खाऊन बेंबीवर व तोंडात फुंकर मारावी. भजी करताना त्यात ओवा पूड घालावी. कफ सुटतो, ओकारी थांबते, आव थांबते.