गुणांची खाण असलेल्या कच्च्या पपईचे सेवन फायद्याचे

सोमवार, 6 जानेवारी 2020 (17:26 IST)
कच्च्या पपईच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते. प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लात करण्यात कच्च्या पपईची मदत होते. 
 
बद्धकोष्टतेची समस्या कच्च्या पपईमुळे दूर होऊ शकते.
 
आतड्याच्या नैसर्गिक स्वच्छतेसाठी कच्च्या पपईचं सेवन करायला हवं.
 
सर्दी, खोकला, जंतूसंसर्गावरहीकच्ची पपई गुणकारी आहे. मळमळत असेल तर कच्ची पपई खायला हवी. 
 
तर गुणांची खाण असलेल्या कच्च्या पपईचा समावेश करायला हवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती