बहुउपयोगी बदाम, ह्याचे फायदे जाणून घेऊ या

रविवार, 14 मार्च 2021 (09:00 IST)
बदाम जो स्मरण शक्ती वाढविण्यासाठी ओळखला जातो. या मध्ये अँटी इंफ्लिमेट्री गुणधर्म आढळतात.ह्याचे अनेक फायदे आहे. जसे की  त्वचेसाठी,आरोग्यासाठी ,केसांसाठी तर हा फायदेशीर आहेच. याशिवाय बदाम हा बहू उपयोगी देखील आहे. चला तर मग ह्याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
* बदाम रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. 
 
* बदाम कोलेस्ट्रॉल कमी करतो.
 
* बदाम दात आणि हाडांसाठी चांगला आहे. 
 
* या मध्ये अँटी-इंफ्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. 
 
* बदाम गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर आहे. 
 
* बदाम हृदय आणि मेंदूसाठी चांगला आहे.  
 
* बदाम हे सौंदर्यासाठी फायदेशीर आहे. डोळ्या खालील गडद मंडळे कमी करण्यासाठी बदाम तेलाच्या 2 -3 थेंबा नाभीला लावून झोपा हे गडद मंडळे कमी करतो. 
 
* कोरड्या त्वचेला पोषण देण्याचे काम करतो. 
 
* डोळ्याची दृष्टी वाढवतो. 
 
आपल्या आहारात दररोज बदामाच्या समावेश करा. भूक लागल्यावर हे  सर्वात चांगले आणि निरोगी पर्याय आहे. आपल्या आहारात ह्याला समाविष्ट केल्याने बरेच फायदे मिळू शकतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती