घशाच्या संसर्गासाठी फायदेशीर आलं आणि मध

शनिवार, 8 मे 2021 (18:18 IST)
काही नैसर्गिक औषधे असे असतात जे आजार आणि संसर्ग बरे करण्यात प्रभावी असतात. आलं आणि मधाचे मिश्रण श्वासा संबंधित त्रास आणि घशात वेदना आणि संसर्ग सारख्या त्रासापासून सुटका मिळवू शकतो. 
मध आणि आलं आरोग्यासाठी प्रभावी आहे. हे प्रतिकारक क्षमता वाढविण्यासह श्वासाच्या त्रासापासून सुटका मिळवून देत. 
या साठी 1 चमचा आल्याचं रस घ्या. या मध्ये 1 चमचा मध मिसळा. हे सेवन केल्याने घशाच्या संसर्गापासून आराम मिळतो. या मिश्रणात अँटी इंफ्लामेंट्री आणि अँटी ऑक्सीडेन्ट गुणधर्म आढळतात या मुळे फायदा होतो. आलं आणि मधाचे मिश्रण सर्दी,पडसं,नाकाच्या गळती पासून आराम देतो. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती