मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाची चव वाढवते. तर अन्नात जास्त झाल्यावर अन्नाची चव देखील खराब करते. कमी पडल्यावर देखील चव चांगली लागत नाही. आपण पांढरे मीठ वापरतो .परंतु पांढरे मीठ हे शरीराला नुकसान देतो. या ऐवजी आपण सेंधव मिठाचा वापर करावा. याचे अनेक फायदे आहे.सेंधव मिठात कॅल्शियम,पोटेशियम,आणि झिंक सारखे घटक आढळतात. जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या.