आपल्या आहारात कच्चा आंबा किंवा कच्ची कैरी समाविष्ट केल्याने आरोग्याविषयी फायदे मिळतात जाणून घेऊ या
.1 वजन कमी करण्यात फायदेशीर -या मध्ये कॅलरी कमी असते साखरेचे प्रमाण देखील कमी असतात .हे मेटॉबॉलिझ्म वाढवते. फॅट जाळते. दररोज याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते.