GAIL India Limited : गेल इंडिया लिमिटेड ने नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार GAIL च्या अधिकृत साइट
gailonline.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.नोंदणी प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरू झाली असून 15 सप्टेंबर 2022 रोजी संपेल.या भरती प्रक्रियेद्वारे, GAIL India Limited मधील 282 पदे भरली जातील.